Photo of Chikan Masala by samina shaikh at BetterButter
853
7
0.0(3)
0

Chikan Masala

Feb-01-2018
samina shaikh
0 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. 2कांदे
  2. 3टोम्याटो
  3. आले लसूण पेस्ट 1चमचा
  4. मीठ
  5. लाल तिखट
  6. चिकन अर्धा kl
  7. कोथम्बीर
  8. दही 1छोटी वाटी
  9. लीम्बु
  10. पुदिना
  11. गरम मसाला
  12. दालचीनी 1इंच
  13. 3हिरवी वेल्ची
  14. तेज पान 2ते 3

सूचना

  1. चिकन ला दही मीठ आले लसूण पेस्ट लावून 15min ठेवा
  2. कांदा टोम्याटो कोथम्बीर वाटून घ्या
  3. पातेल्यात तेल गरम करा त्यात तेज पान हिरवी वेल्ची 1 दालचीनी चा टुकड़ा घाला
  4. मग लाल तिखट आले लसूण पेस्ट घालून वाट्लेले मिश्रण घालून शिजु द्या
  5. आता त्यात चिकन मीठ गरम मसाला थोडे पाणी घालून परतून घ्या व दही घालून शिजु द्या
  6. लिम्बू पुदिना घालून सर्व करा

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Dhanashree Nesarikar
Jul-12-2018
Dhanashree Nesarikar   Jul-12-2018

खुपच छान

Sumitra Patil
Feb-01-2018
Sumitra Patil   Feb-01-2018

मस्तच

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर