Photo of PALAKVADI hirvi grevhi by Chayya Bari at BetterButter
363
13
0.0(1)
0

PALAKVADI hirvi grevhi

Feb-01-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालकाची मोठी पाने १२
  2. हिरवी मिरची,लसूण पेस्ट ४चमचे
  3. मीठ वडीत व रश्श्यात अंदाजाने
  4. तीळ १चमचा
  5. रश्श्यासाठी खोबरं किस १/२ वाटी
  6. कोथिंबीर वाटण व सजावट
  7. गरम मसाला १/२चमचा
  8. तेल तळणे व रश्श्यासाठी
  9. बेसन वाटीभर
  10. कॉर्नफ्लॉर २चमचे
  11. जिरे मोहरी हिंग कढीपत्ता

सूचना

  1. तयारीत पालक धुवून ,मिरची लसूण पेस्ट, खोबरे किस कोथिंबीर पेस्ट करावी
  2. बेसनातकॉर्नफ्लॉर मीठ तीळ मिरची लसूण पेस्ट १चमचा घालून भिजवावे
  3. पालकांच्या पानांना पीठ लावून दुमडून चौकोनी वड्या माखून घ्याव्या
  4. त्या चाळणीवर ठेवून वाफवून घ्याव्या व नंतर मंद गॅसवर तळून घ्याव्या रंग बदलू नये
  5. मग तेल तापवून जिरे मोहरी हिंग कढीपत्त्याची फोडणी करावी मग हिरवी मिरची लसूण पेस्ट ३चमचे व मीठ टाकावे
  6. ती परतून खोबरे कोथिंबीर वाटण घालावे
  7. तेल सुटले कि गरम मसाला पूड १/२चमचा घालावी
  8. थोडे पाणी घालावे त्यात वड्या टाकून नीट हलवून घट्ट ग्रेव्ही बरोबर वाढावी
  9. फुलक्याबरोबर छान लागते

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Minal Sardeshpande
Feb-02-2018
Minal Sardeshpande   Feb-02-2018

मस्त

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर