वांग्याची रस्सा भाजी | Vangyachi rassa bhaji Recipe in Marathi

प्रेषक Rajlaxmi Padsalge  |  2nd Feb 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Vangyachi rassa bhaji recipe in Marathi,वांग्याची रस्सा भाजी, Rajlaxmi Padsalge
वांग्याची रस्सा भाजीby Rajlaxmi Padsalge
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

5

1

3 votes

About Vangyachi rassa bhaji Recipe in Marathi

वांग्याची रस्सा भाजी recipe

वांग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vangyachi rassa bhaji Recipe in Marathi )

 • वांगे - अर्धा किलो
 • कांदा - 1 मोठा
 • लसुण - 8 ते 10 पाकळ्या
 • कोथिंबीर - आवडीनुसार
 • तिखट - 2 चमचे
 • मीठ - आवश्यकतेनुसार
 • हळद - 1 छोटा चमचा
 • काळ तिखट - 2 चमचे
 • तेल - 1 वाटी
 • जिरे, मोहरी
 • साखर - 1 छोटा चमचा
 • शेंगदाणे कुट - 1 वाटी

वांग्याची रस्सा भाजी | How to make Vangyachi rassa bhaji Recipe in Marathi

 1. वांगे धून चिरून घ्यावी
 2. येक भांड्यात शेंगदाणे कुट, तिखट,काळ तिखट मीठ, हळद कोथिंबीर, कांदा चिरुन, लसुण, साखर व 2 चमचे तेल घालून चांगले मिक्स करावे
 3. नंतर चिरलेले वांगे भरून घेणे
 4. 1 का कढई मध्ये तेल टाकून जिरे मोहरी टाकून फोडणी देणे
 5. नंतर भरलेले वांगे त्यात टाकणे
 6. चांगले कळसकर होईपर्यंत परतणे
 7. नंतर त्यात गरम पाणी घालून शिजवून घ्यावे
 8. वरुण कोथिंबीर घालणे
 9. भाजी तयार आहे

My Tip:

आपण ह्या भाजीत घट्ट पणा येण्या साठी टोमॅटो चि पेस्ट करून टाकू शकतो

Reviews for Vangyachi rassa bhaji Recipe in Marathi (1)

Akhilesh Mathwalea year ago

Delicious
Reply