Photo of Mug batata bhaji by Poonam Nikam at BetterButter
619
9
0.0(1)
0

Mug batata bhaji

Feb-02-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मुग १००ग्रॅम
  2. बटाटे २
  3. मालवणी मसाला
  4. कांदा
  5. टोमेटो
  6. कोथंबीर
  7. कढीपत्ता
  8. हिंग
  9. मीठ
  10. जिर,
  11. मोहरी
  12. तेल

सूचना

  1. कुकर मध्ये कच्चे मुगबटाटा एखत्र शिजवुन घ्या
  2. एका कढईत जीर ,मोहरी,लसुन,कढिपत्ता, हिंग फोडणीला द्या
  3. नंतर टोमेटो परतुन तिखट मसाला,टाकुन पुन्हा परता
  4. वरुन शिजवलेला बटाटा मुग ओतुन पुन्हा परता,
  5. वरुन गरम मसाला टाकुन परता
  6. आता हळद,मीठ टाकुन १० मी. शिजवुन घ्या.
  7. भात आणि चपाती बरोबर सर्व

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
Feb-02-2018
Sumitra Patil   Feb-02-2018

Super

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर