मुख्यपृष्ठ / पाककृती / आलू मटार ग्रेव्ही

Photo of Alu, matar gravy. by Maya Joshi at BetterButter
215
8
0.0(0)
0

आलू मटार ग्रेव्ही

Feb-02-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू मटार ग्रेव्ही कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप भरुन हि. वाटाणा.
  2. २ मोठे कांदे बारिक चिरुन
  3. १ टमाटर बारिक चिरुन
  4. ४-५ !लसूणकळ्या बारिक चिरुन
  5. १ चमचा गरम मसाला

सूचना

  1. तेलाची फोडणी करुन कांदा, लसूण घाला.
  2. कढीपत्ता घाला.
  3. वाटाणा, हळद, तिखाट, मिठ घाला.
  4. टमाटर घाला.
  5. पाणी घालून शिजू द्या.
  6. गरम मसाला घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर