Photo of white  chikan by samina shaikh at BetterButter
893
5
0.0(0)
0

वाइट चिकन

Feb-02-2018
samina shaikh
20 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाइट चिकन कृती बद्दल

ही डिश सना दिवशी केली जाते

रेसपी टैग

  • अफगाणी
  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव

साहित्य सर्विंग: 3

  1. चिकन अर्धा किलो
  2. कांदे 2(बारीक पेस्ट)करून
  3. 10काजू (पाण्यात भीजव्लेले )
  4. 10बदाम (पाण्यात भीजव्लेले)
  5. बडिशेप पुड 1छोटा चमचा
  6. कसुरी मेथी 1छोटा चमचा
  7. तेज पान
  8. क्रीम 2ते 3चमचे
  9. कालीमीरी 7
  10. हिरवी वेल्ची 5
  11. मीठ
  12. तेल /तूप
  13. हिरवी मिरची 4
  14. साखर अर्धा चमचा

सूचना

  1. काजू बदाम मिक्सर ला वाटून घ्या
  2. कढईत तेल/तूप गरम करून त्यात कांदा पेस्ट तेज पान घाला आणि परतून घ्या
  3. मग चिकन व मीठ घालून चिकन शिजु ध्या
  4. आता त्यात कालीमीरी आणि वेल्ची पुड घाला
  5. बदाम काजू पेस्ट मिरची कसुरी मेथी बडिशेप पुड घाला
  6. चिकन थोडेसे पाणी घालून शिजु द्या
  7. साखर घाला
  8. चिकन शिजले की क्रीम घाला व सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर