मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स व्हेज

Photo of Mix vhej by pranali deshmukh at BetterButter
1450
3
0.0(0)
0

मिक्स व्हेज

Feb-02-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स व्हेज कृती बद्दल

भाजीला पर्याय नसला कि फ्रिज उघडायचा ज्या भाज्या दिसतील त्या घेऊन मिक्स भाजी बनवयाची .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन￰ वांगी
  2. 1 बटाटा
  3. 100 gr.फ्लावर
  4. 1 टमाटर
  5. 1 कांदा
  6. 1 tbsp धने पावडर
  7. 1 tbsp तीळ
  8. 2 चमचे लसूण जिरे पेस्ट
  9. 2 चमचे तिखट
  10. 1 चमचे हळद
  11. 1 चमचा गरम मसाला
  12. मीठ
  13. तेल 2 चमचे

सूचना

  1. भाज्या धुवून घ्या .छोट्या छोट्या फोडी करा .
  2. कांदा , टमाटर ,धने पावडर ,तीळ याची बारीक पेस्ट करा
  3. कढईत तेल टाका.तेल तापलं कि मोहरी ,घाला काढलेली पेस्ट घालून परतवा .लसूण जिरे पेस्ट घाला .मिक्स करा .
  4. तिखट ,हळद ,मीठ घाला आणि फोडी परतावा .
  5. 1 ग्लास पाणी घाला गरम मसाला आणि कोथिंबीर घालून शिजू द्या.
  6. हि भाजी चपाती किंवा भात बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर