मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेले￰ ढेमसे

Photo of Bharlele dhemase by pranali deshmukh at BetterButter
1051
4
0.0(0)
0

भरलेले￰ ढेमसे

Feb-02-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेले￰ ढेमसे कृती बद्दल

कोणी याला टिंडे तर कोणी दिलपसंद म्हणतात .हि भाजी उन्हाळ्यात मिळते .खायला थंड अशी हि भाजी सहसा रेस्टोरेंट मध्ये बघायला मिळत नाही .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 पाव कोवळी ढेमसे
  2. 25 gr सुकं खोबरं
  3. 2 चमचे खसखस
  4. 1 कांदा
  5. धने 2 चमचे
  6. अद्रक लसूण पेस्ट # चमचे
  7. 1 तमालपत्र
  8. 1 इंच दालचिनी
  9. 1 बडी इलायची
  10. 2 मिरे
  11. 1 लवंग
  12. 1 स्टार फुल
  13. 2 चमचे तिखट
  14. 1 चमचा हळद
  15. 1 चमचा गरम मसाला
  16. मीठ
  17. 2 डाव तेल
  18. मोहरी 1

सूचना

  1. ढेमसे धुवून घ्या .वरूनगोल कापून आतमध्ये कोरून पोकळ करा.
  2. खोबरं ,धने ,खसखस भाजून मिक्सरमधून वाटून घ्या .
  3. कांदा पण भाजून पेस्ट काढा.खडा मसाला पण भाजून मिक्सरमधून वाटून घ्या.
  4. वरील मसाल्यात ,1/2 तबसप तिखट ,गोडा मसाला मीठ घालून मिक्स करा आणि ढेमसानमध्ये भरा .
  5. कढईत तेल घाला ,तेल तापलं कि मोहरी घाला कांद्याची पेस्ट घाला थोडी परतवा.खडामसाला घाला परतवा.
  6. तिखट ,हळद ,मीठ घालून 1 वाटी पाणी घाला आणि मसाले ढेमसे पॅनमध्ये ठेवा . झाकण ठेवून 15 टू 20 मिनिट शिजू द्या.
  7. हि भाजी चपाती किंवा नान बरोबर छान लागते.
  8. जर रस्सेदार बनवायचं असेल तर दोन वाट्या गरम पाणी घाला उकळी येऊ द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर