मुख्यपृष्ठ / पाककृती / रस्सा वांगी

Photo of Brinjal Rassa by Bhaskar Date at BetterButter
887
3
0.0(0)
0

रस्सा वांगी

Feb-02-2018
Bhaskar Date
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रस्सा वांगी कृती बद्दल

हिं एक महाराष्ट्रीयन लोकप्रिय डिश आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चार काटेरी कोवळी वांगी
  2. दोन मोठे चमचे शेंगदाणे कूट
  3. एक चमचा तिळकुट
  4. कोथिंबीर थोडीशी
  5. लसुण 4 पाकळ्या
  6. सुके खोबरे 2 चमचे
  7. गरम मसाला 2 चमचे
  8. हळद 1/4 चमचा
  9. धणे पूड 1चमचा
  10. मीठ 1 चमचा
  11. तेल 2 चमचे

सूचना

  1. वांगी धुउन चिरुन घ्यावी
  2. लसुण खोबरे वाटून घ्यावे
  3. शेंगदाणे कूट तिल कूट
  4. धणे कूट कोथिंबीर
  5. गरम मसाला हळद मीठ
  6. सगळं एकत्र करून
  7. चिरलेल्या वँग्यत भरुन
  8. कढईत तेल तापल्या वर वांगी
  9. त्यात सोडअवीत
  10. व वाफेवर शीजुन घ्यावीत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर