मुख्यपृष्ठ / पाककृती / सिमला मिर्ची, काँर्न मसाला,

Photo of Simla mirchi corn masala. by Maya Joshi at BetterButter
606
8
0.0(0)
0

सिमला मिर्ची, काँर्न मसाला,

Feb-03-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सिमला मिर्ची, काँर्न मसाला, कृती बद्दल

चविष्ट लागते. वेगळ्या प्रकारची भाजी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १००'ग्रा. का़ँर्न ऊकडून.
  2. २ सि. मिरच्या चौकोनी चिरुन.
  3. १ टमाटर चीरुन
  4. १ कांदा चिरुन
  5. तेल, हळद, तिखाट, मिठ, गरम मसाला.

सूचना

  1. तेल, राईची फोडणी करा.
  2. मिरच्या , कांदे, टमाटर घाला.
  3. हळद, तिखट , मिठ घाला.
  4. शिजवा.
  5. ऊकडलेले काँर्न घालून १ वाफ द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर