मुख्यपृष्ठ / पाककृती / आलू, गोबी ग्रेव्ही.

Photo of Alu, gobi, gravy. by Maya Joshi at BetterButter
335
8
0.0(0)
0

आलू, गोबी ग्रेव्ही.

Feb-03-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू, गोबी ग्रेव्ही. कृती बद्दल

चविष्ट आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • पंजाबी
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ कप फ्लावरची फुले.
  2. २ मोठे बटाटे चिरुन,
  3. १ कांदा, १ टमाटर चिरुन
  4. १ चमचा आले, लसूण पेस्ट
  5. तेल, हळद, तिखट,मिठ, गरम मसाला चवीप्रमाणे,
  6. १०० ग्रा. खवा.

सूचना

  1. फ्लावर , बटाटा तळून बाजूला ठेवा.
  2. पँनमध्ये तेल जिय्राची फोडणी करा.
  3. कांदा, टमाटर,आले, लसूण पेस्ट घाला. परता.
  4. खवा घाला. परता.
  5. फ्लावर, बटाटा, घाला.
  6. हळद, तिखट, मिठ, गरम मसाला घाला.
  7. शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर