मुख्यपृष्ठ / पाककृती / खान्देश स्पेशल शेव भाजी

Photo of KHANDESH special shev bhaji by Chayya Bari at BetterButter
1094
11
0.0(0)
0

खान्देश स्पेशल शेव भाजी

Feb-03-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खान्देश स्पेशल शेव भाजी कृती बद्दल

जळगावची खास भाजीची शेव आणून केलीय

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वाटीभर जळगावची भाजीची शेव
  2. कांदा१
  3. आले,लसूण,कोथिंबीर वाटणासाठी
  4. खोबरे किस४चमचे
  5. २चमचे खसखस
  6. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  7. तेल
  8. तिखट व काळा मसाला प्रत्येकी २चमचे
  9. मीठ चवीनुसार
  10. हळद १/२चमचा

सूचना

  1. तयारीत खोबरे,खसखस,कांदा भाजून घ्यावा
  2. ह्यात आले,लसूण,कोथिंबीर टाकून वाटणं करावे
  3. मग तेल तापवून जिरे,मोहरी,हिंगाची फोडणी करावी
  4. त्यात तिखट हळद,मीठ,काळा मांडला घालून तेल सुटेस्तोवर परतावे
  5. मग ग्लासभर पाणी घालून रस्सा उकळू द्यावा व त्यात शेव टाकून एक उकळी आली की उचलून घ्यावी
  6. वाढताना कोथिंबीर चिरून घालावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर