मुख्यपृष्ठ / पाककृती / Stuffed potatoes in peanuts gravy

Photo of Stuffed potatoes in peanuts gravy by Susmita Tadwalkar at BetterButter
557
7
0.0(2)
0

Stuffed potatoes in peanuts gravy

Feb-03-2018
Susmita Tadwalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ मोठे बटाटे
  2. काजू व बदाम चे बारिक तुकडे
  3. १/२ चमचा काळी मिरी पावडर
  4. १ मोठा चमचा उपास भाजणी
  5. वाटण करण्यासाठी----
  6. पाव वाटी नारळाचा चव, २ मोठे चमचे दाण्याचा कूट, ५-६ लवंगा, १/२ इंच आल्याचा तुकडा, २-३ हिरव्या मिरच्या
  7. ३-४ चमचे साजूक तूप
  8. १/४ चमचा जिरे
  9. २ चमचे चिंचेचा कोळ
  10. थोडा गुळ
  11. मिठ
  12. कोथिम्बीर

सूचना

  1. बटाटे उकडून गार करून कुस्करून घ्या
  2. त्यात उपासाची भाजणी, मिरी पावडर, थोडी कोथिम्बीर व‌ मिठ घालून निट मिसळून घ्या
  3. ह्याचे छोटे गोळे करून त्यात काजू बदामचे तुकडे भरा
  4. तूप गरम करुन हे सर्व गोळे मंद आचेवर तळून घ्या
  5. वाटणाचे साहित्य एकत्र करुन बारिक वाटून घ्या
  6. आता उरलेल्या तुपात जिरे घाला
  7. ह्या फोडणीत वाटण घाला
  8. ह्यात २ कप पाणि घालून ऊकळायला ठेवा
  9. ह्यात मिठ, चिंचेचा कोळ, गुळ, कोथिम्बीर घाला
  10. वाढायच्या आधी थोडा वेळ दोन्ही एकत्र करून गरम भाताबरोबर किंवा भगरीबरोबर वाढा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ajit Tapaswi
Feb-03-2018
Ajit Tapaswi   Feb-03-2018

Was tempting ahe

Sunil Tadwalkar
Feb-03-2018
Sunil Tadwalkar   Feb-03-2018

Excellent. I tested this.

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर