मुख्यपृष्ठ / पाककृती / Paneer matar masala grevy

Photo of Paneer matar masala grevy by Rajlaxmi Padsalge at BetterButter
605
5
0.0(1)
0

Paneer matar masala grevy

Feb-03-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • पंजाबी

साहित्य सर्विंग: 4

 1. पनीर - 250 ग्राम (चौकोनी तुकडे करून )
 2. टोमॅटो - 3 मोठे
 3. कांदा - 1
 4. कोथिंबीर
 5. तिखट, मीठ, हळद, साखर
 6. वाटाणा
 7. सिमला मिरची - 1 मोठे तुकडे करून
 8. गरम मसाला - जिरे-2चमचे , सोप 2 चमचे , दालचिनी-1टीस्पून , लवंग-4, मिरे-5
 9. जिरे, मोहरी
 10. फ्रेश क्रीम - 1 कप
 11. बटर - 2 चमचे

सूचना

 1. भाजी करण्या आधी गरम मसाला करून घेणे
 2. सोप, जिरे, लवंग, मिरे, दालचिनी भाजून घेणे व बारीक करून घेणे
 3. टोमॅटो चि पेस्ट करून घ्यावी
 4. कांद्या चि पेस्ट करून घ्यावी
 5. कढई मध्ये बटर टाकून कांदा चि पेस्ट टाकून परतून घ्यावे नंतर टोमॅटो चि पेस्ट टाकून परतून घ्यावे
 6. लालसर होईपर्यंत परतणे
 7. नंतर त्यात सिमला मिरची, वाटाणा टाकून परतून घ्यावे
 8. नंतर त्यात हळद, तिखट गरम मसाला, साखर घालून परतून घ्यावे
 9. नंतर त्यात फ्रेश क्रीम घालून पनीर चे तुकडे करून टाकावे
 10. वरुण कोथिंबीर घालणे व सजवणे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Pratibha Shrinivas
Feb-05-2018
Pratibha Shrinivas   Feb-05-2018

Its yummy n tasty.. N easy to make

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर