मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी कोफ्ता करी

Photo of DUDHI kofta curry by Chayya Bari at BetterButter
1267
7
0.0(0)
0

दुधी कोफ्ता करी

Feb-03-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी कोफ्ता करी कृती बद्दल

दुधीचे कोफ्ते टेस्टी लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. किसलेला दुधी २वाट्या
  2. बेसन १वाटी
  3. कॉर्नफ्लॉर २चमचे
  4. तीळ १चमचा
  5. धने जिरे पूड प्रत्येकी १चमचा
  6. तिखट व काळा मसाला प्रत्येकी २चमचे
  7. हळद १/२+१/२ चमचा
  8. मीठ चवीप्रमाणे
  9. जिरे मोहरी,हिंग
  10. तेल
  11. कांदा, खोबरे,आले,लसूण,कोथिंबीर
  12. खाण्याचा सोडा किंचित

सूचना

  1. प्रथम दुधीची साल काढून धुवून मग किसून घ्यावा
  2. लगेच मीठ लावून पाणी पिळून काढावे व बाजूला ठेवावे
  3. किसात लगेच तिखट जिरेपूड हळद १/२चमचा, बेसन ,कॉर्नफ्लॉर तीळ, सोडा घालून घट्ट भिजवावे
  4. कांदा खोबरे खसखस भाजूनत्यात आले लसूण कोथिंबीर घेऊन वाटणं करावे
  5. तेल तापवून त्यात जिरे,मोहरी,हिंग घालावा थोडा कांदा कापून घालावा
  6. मग तिखट मीठ काळा मसाला हळद घालून परतावे व वाटणं घालावे
  7. तेल सुटले कि पाणी घालून रस्सा करावा यात भोपळ्याच्या किसाचे पिळून काढलेले पाणी वापरावे म्हणजे पोषक घटक वाया जाणार नाही
  8. रस्सा उकळाला कि धणेपूड घालून उचलून बाजूला ठेवावा
  9. मग तयार बेसन दुधीचे गोळे करून तेलात तळावे
  10. जेवणापूर्वी ह्ये गोळे उकळत्या राश्श्यात सोडावे व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर