मुख्यपृष्ठ / पाककृती / स्पाइसी अंडा करी / एग करी

Photo of Spicy Anda Curry / Egg Curry by Renu Chandratre at BetterButter
619
4
0.0(0)
0

स्पाइसी अंडा करी / एग करी

Feb-04-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्पाइसी अंडा करी / एग करी कृती बद्दल

सर्वांची अवड़ती झंझनीत एग करी झटपट बनवा , फुल्का, चपाती, पराठा किंवा स्टीम राइस सोबत कधीही मस्स्त लागते

रेसपी टैग

  • सोपी
  • डिनर पार्टी
  • नॉर्थ इंडियन
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अंडी १०-१२
  2. कांदे ४
  3. टोमेटो 5
  4. लवंग ८ -१०
  5. काले मिरे १२-१५ (ब्लैक पेपर)
  6. तमाल पत्र १
  7. लसुन ८-१०
  8. अदरक २" तुकड़ा
  9. तेल २ मोठे चमचे
  10. हळद पाउडर १/२ चमचा
  11. लाल तिखट १ चमचा
  12. गरम मसाला १ चमचा
  13. धने पूड १ चमचा

सूचना

  1. सर्व प्रथम अंडी पाण्यात ५-८ मिंट बॉईल करून घ्या
  2. जरा गार झाले की अंडी सोलुन घ्या
  3. मिक्सर मधे कांदा, टोमेटो, अदरक, लसुन ,लवंग आणि ब्लैक पेपर घालून , बारीक़ वाटण तयार करून घ्या
  4. एका कढ़ईत तेल गरम करा, तमाल पत्र आणि हळद पूड घाला , वर तयार वाटण घाला
  5. तेल सुटे पर्यन्त मसाला / ग्रेवी व्यवस्तित भाजून घ्या
  6. लाल तिखट , धने पूड आणि गरम मसाला घाला , अधून मधून मसाला भाजत रहा
  7. आता भाजलेल्या मसाल्यात, १-२ कप पाणी आणि मीठ घाला आणि व्यवस्तित करी शिजवून घ्या
  8. तयार करी मधे सोलुन ठेवलेले अंडी घाला आणि झाकून जरा वेळ मंद आंचे वर शिजवा
  9. कोथीम्बिरी नी सजवून खायला तयार आहे झंझानीत अंडा करी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर