मुख्यपृष्ठ / पाककृती / मटन चाप तांबडा रस्सा.

Photo of Mutton chap gravy by Anita Bhawari at BetterButter
827
3
0.0(0)
0

मटन चाप तांबडा रस्सा.

Feb-04-2018
Anita Bhawari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटन चाप तांबडा रस्सा. कृती बद्दल

गावरान पध्दतीचा आहे.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. अध्र्या किलो मटण बकरीचे चाप
  2. 1वाटी बारीक किसून घेतलेल सुख खोबरेल
  3. 3 मोठे कांदे
  4. धने पावडर 1चमचा
  5. 1 टोमॅटो
  6. आल लसुण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट
  7. दही 2 छोटाचमचाभर
  8. कढीपत्ता, पाणी, मिठ, तेल ,गरम मसाला किचन, किगं मसाला
  9. हळद, तिखट लाल
  10. 1वाटी नारळ पाणी.

सूचना

  1. मटन स्वच्छ धुवून मिठ, दही, आले लसुण कोथिंबीर मिरची पेस्ट लावून 5 मिनिट ठेवून देणे.
  2. कुकर गरम करुन त्यात तेल टाकून चिरलेला कांदा टोमॅटो कढीपत्ता घालून तेल सुटेपर्यंत हलवून घेणे.
  3. कांदा खोबरे आले लसुण कोथिंबीर भाजुन बारीक वाटून कुकर मध्ये टाका तसेच कोरडे मसाले टाकून मटण व नारळ पाणी व आपल साध पाणी टाकून 9 शिट्या घेऊन थंड झाल्यावर वरतुन कोथिंबीर घालून गरमागरम भाकरीबरोबर खावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर