मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरव वांग किंवा मिठाच वांग

Photo of Green Brinjal(Mithacha Vanga) by Archana Lokhande at BetterButter
1591
5
0.0(0)
0

हिरव वांग किंवा मिठाच वांग

Feb-04-2018
Archana Lokhande
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरव वांग किंवा मिठाच वांग कृती बद्दल

हिरव वांग किंवा मिठाच वांग

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. वांगी
  2. ओल खोबर एक छोटी वाटी
  3. हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे
  4. शेंगदाणे भाजलेले
  5. आल
  6. लसुण १०-१२ पाकळ्या
  7. कोथिंबिर
  8. कडीपत्ता
  9. मोहरी
  10. हिंग
  11. धने पावडर
  12. मीठ
  13. पाणी

सूचना

  1. प्रथम छोटी वांगी कापून मिठाच्या पाण्यात ठेवली.
  2. नंतर खोबरे, शेंगदाणे, आल, लसूण, हिरव्या मिरच्या आणि नेहमी पेक्षा थोडीच जास्त कोथिंबिर मिक्सरवर किंवा खलबत्त्यात वाटावी.
  3. वाटलेला मसाल्यात हळद आणि मीठ घालून वांग्यात भरली.
  4. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, कडीपत्ता आणि हिंग घालून परतावे.
  5. मोहरी तडतडल्यावर वांगी घालून रंग बदलेपयँत परतले.
  6. नंतर उरलेला मसाला घालून मिक्स करून दोन मिनिटे परतले.
  7. कोमट पाणी घालून भाजी शिजवून घेतली.
  8. भाजी शिजल्यावर वरून थोडी कापलेली कोथिंबिर घातली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर