मुख्यपृष्ठ / पाककृती / तुरीच्या दाण्याची रस्सा

Photo of Turichya Danyacha Rassa by Archana Lokhande at BetterButter
471
4
0.0(0)
0

तुरीच्या दाण्याची रस्सा

Feb-04-2018
Archana Lokhande
7 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुरीच्या दाण्याची रस्सा कृती बद्दल

तुरीच्या दाण्याचा रस्सा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तुरीचे दाणे एक वाटी
  2. वाटलेला मसाला(३ लसुणपाकळ्या,आल,१/४कांदा, जीरे, खोबर आणि कोथिंबीर)
  3. १ कांदा
  4. १ टोमॅटो
  5. १-२ चमचे लाल तिखट
  6. १ चमचा धने पावडर
  7. मीठ
  8. हळद
  9. १/२ चमचा गरम मसाला
  10. पाणी
  11. कोथिंबिर
  12. तेल

सूचना

  1. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला.
  2. एका पँनमध्ये १ - १ १/२ चमचे तेल घालून कांदा थोडा गुलाबी होईपर्यंत परतला.
  3. नंतर वाटलेला मसाला घालून मिक्स करून लाल तिखट, हळद आणि धने पावडर घालून मिक्स केले नंतर त्यातच टोमॅटो घालून मिक्स करून छान परतून एक मिनीट झाकण ठेवले.
  4. झाकण काढून पुन्हा परतून स्वच्छ धुतलेले तुरीचे दाणे घालून मिक्स करून पाणी घालून मिक्स करून चवीपुरतं मीठ घालून १०-१५ मिनिटे शिजवून घेतले.
  5. १५ मिनीटांनी तुरीचे दाणे शिजल्यावर गरम मसाला घालून मिक्स करून एक उकळी आल्यावर गँस बंद केला.
  6. नंतर वरून कोथिंबीर घालून मिक्स करावे आणि तयार झाला तुरीच्या दाण्याचा रस्सा तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर