Photo of Aalu vange by pranali deshmukh at BetterButter
1477
3
0.0(0)
0

आलू वांगे

Feb-04-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू वांगे कृती बद्दल

आमच्याकडे ह्या भाजीला लैला मजनू असेहि म्हटले जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 वांगी
  2. 1 बटाटा
  3. 1 कांदा कापून
  4. 1 टमाटे कापून
  5. 1 tbsp लसूण जिरे पेस्ट
  6. 1/2 मोहरी
  7. 1 tbsp हळद
  8. 2 tbsp मिरची पावडर
  9. 1 tbsp गरम मसाला
  10. तेल 2 डाव

सूचना

  1. वांगी बटाट्याच्या फोडी करा .
  2. कढईत तेल टाका.मग मोहरी टाका.
  3. कांदा ,लसूण जिरे पेस्ट टाका .
  4. कापलेला टोमॅटो ,घाला .
  5. तो नरम झाला कि तिखट ,हळद मीठ गरम मसाला घाला .
  6. फोडी टाका मिक्स करा.
  7. 2 वाटी पाणी घालून 10 मिनिट शिजू द्या .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर