मुख्यपृष्ठ / पाककृती / झणझणीत शेवभाजी.

Photo of Zanzanit shave bhaji. by Maya Joshi at BetterButter
1427
8
0.0(0)
0

झणझणीत शेवभाजी.

Feb-04-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झणझणीत शेवभाजी. कृती बद्दल

चविष्ट आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप जाड तिखट शेव.
  2. १ कांदा
  3. १ टमाटर
  4. ८-१० लसूणकळ्या२ टे.स्पून खोबरे भाजून, २ लाल सुक्या मिरच्या.
  5. तेल, राई, हिंग
  6. हवद, तिखट, मिठ
  7. १ चमचा काळा मसाला.

सूचना

  1. कांदा,टमाटर, लसूण, भाजलेले खोबरे वाटा.
  2. पँनमध्ये तेल घालून जिरे, हिंग घाला.
  3. वाटलेला मसाला, हळद, तिखट, काळा मसाला मिठ पाणी घालून तेल सुटेपर्यंत शिजू द्या.
  4. १,१/२ कप पाणी घाला
  5. वरुन कोथींबीर घाला.
  6. वाढतांना शेव घाला.
  7. ऊकळू द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर