सोया करी | Soya kari Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  4th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Soya kari by Pranali Deshmukh at BetterButter
सोया करीby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

13

0

1 vote
सोया करी recipe

सोया करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Soya kari Recipe in Marathi )

  • 1 वाटी सोया चंक्स
  • 1 कांदा
  • 1 टोमॅटो
  • खोबरं सुकं 25gr
  • लसूण पाकळ्या 6
  • आले १ इंच
  • जिरे 1tbdp
  • धने पूड 1 tbsp
  • तिखट 2 tbsp
  • हळद 1 tbsp
  • मीठ
  • गरम मसाला 1 tbsp
  • दालचिनी तेजपान एक चमचा

सोया करी | How to make Soya kari Recipe in Marathi

  1. सोया चंक्स 20 मिनिट पाण्यात भिजत घाला.फुगल्यावर असे दिसेल.
  2. आता 5 मिनिट बॉईल करा.
  3. पूर्ण पाणी काढून घ्या.
  4. मसाला भाजून मिक्सरमधून काढून घ्या.
  5. कढईत तेल घाला मसाला घाला तेल सुटल्यावर तिखट हळद गरम मसाला घाला .सोयाचंक्स घालून मिक्स करा.
  6. आता गरम पाणी घाला ,दोन उकळी येऊ द्या.
  7. सोया करी रेडी.चपाती भाताबरोबर सर्व्ह करा.

My Tip:

सोयाबीनचे उकळलेले किंवा भिजवताना उरलेले पाणी वापरू नये .आरोग्यास हानिकारक आहे.

Reviews for Soya kari Recipe in Marathi (0)