Photo of Kadhi gole by Maya Ghuse at BetterButter
1150
7
0.0(0)
0

कढी गोळे

Feb-04-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कढी गोळे कृती बद्दल

कढी गोळे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन 2चमचे
  2. तूर डाळ अर्धी वाटी
  3. हरभरा डाळ अर्धी वाटी
  4. हिरवी मिरची 5-6
  5. अद्रक
  6. लसूण
  7. कोथिंबीर
  8. कढीपत्ता
  9. तेल
  10. हळद अर्धा चमचा
  11. दही 1वाटी
  12. मेथीं दाणा 6-7

सूचना

  1. तूर डाळ व हरभरा डाळ पाण्यात भिजत घातल्या
  2. मिक्सरमधून डाळी ,अद्रक, लसूण, हिरवी मिरचीचे तूकडे, कोथिंबीर काड्या वाटून घेतले
  3. त्यात मिठ घालून मिसळवले
  4. मिश्रणाचे गोळे बनवून घेतले
  5. एक वाटी दह्यात बेसन घालून मिसळवले, पातेल्यात तेल घेऊन जिरं-मोहरी ,मेथीं दाणा , हिरवी मिरचीचे तूकडे, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता घालून त्यात दही-बेसन मिश्रण ओतून कढी बनविली
  6. कढीला एक उकळी घेऊन त्यात गोळे टाकून गोळे शिजत पर्यंत कढीला उकळवून घेतले
  7. कोथिंबीर घालून वाढले. पोळी, भाकरीबरोबर छान लागतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर