Photo of Chhole by pranali deshmukh at BetterButter
778
4
0.0(0)
0

छोले

Feb-04-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

छोले कृती बद्दल

हि पाककृती पंजाबी आहे . वाढदिवस किंवा पार्टीसाठी हि रेसिपी नक्की ट्राय करून बघा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • पंजाबी
  • प्रेशर कूक
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी भिजलेले काबुली चणे
  2. 1 कांदा
  3. 1 टोमॅटो
  4. 5 लसूण पाकळ्या
  5. 1/2 इंच आले
  6. 2tbspजिरे
  7. धने पूड 1 tbsp
  8. तिखट २ tbsp
  9. हळद 1 tbsp
  10. मीठ
  11. तेल 2 डाव
  12. चिमूटभर सोडा

सूचना

  1. चणे 6-7 तास पाण्यात भिजत घाला.
  2. भिजल्यावर पाणी झरुन घ्या
  3. कुकरमध्ये सोडा आणि पाणी घालून दोन शिट्या काढा.
  4. वरील जिन्नस मिक्सरमधून वाटून घ्या
  5. कढईत तेल घालून वाटण घाला.
  6. तेल सुटल्यावर तिखट ,हळद मीठ,छोले मसाला घाला .
  7. चणे घालून मिक्स करा पाणी घाला 10 मिनिट शिजू द्या.
  8. भटुर्याबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर