मुख्यपृष्ठ / पाककृती / कॉलिफ्लॉवर 65 (कोबी 65)

Photo of Cauliflower 65 (Gobi 65) by Sindhu Murali at BetterButter
3948
244
4.5(1)
0

कॉलिफ्लॉवर 65 (कोबी 65)

Feb-22-2016
Sindhu Murali
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • तामिळ नाडू
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. कॉलिफ्लॉवर - 1 मध्यम आकाराचा फ्लॉवर
  2. घट्ट दही - 1/4 कप
  3. काश्मिरी लाल तिखट - 4 लहान चमचे
  4. बडीशेप - अर्धा लहान चमचा
  5. आले लसणाची पेस्ट अर्धा लहान चमचा
  6. मीठ - स्वादानुसार
  7. तांदळाचे पीठ - 3 मोठे चमचे
  8. गरम मसाला - 1 लहान चमचा
  9. तेल - तळण्यासाठी

सूचना

  1. कॉलिफ्लॉवर धुवा आणि साफ करा, त्याची मध्यम आकाराची फुले कापा.
  2. फ्लॉवरच्या फुलांना 2 मिनिटे हलके शिजवा आणि गाळून घ्या. स्वयंपाकघरातील कापडावर घालून पूर्णपणे कोरडे करा. एका कढईत तेल गरम करा.
  3. दही, आले-लसणाची पेस्ट, मीठ, लाल तिखट, बडीशेप एकत्र करा. फुले तळायच्या ठीक अगोदर ही कृती करा. अन्यथा, अगोदरपासून एकत्र करून ठेवले तर ते फुलांना नीट लागत नाही.
  4. फुलांमध्ये सर्व दही मिसळा. एकसमान मिसळा, ज्यामुळे मिश्रण सर्व फुलांना एकसारखे लागेल. आता या मिश्रणावर तांदळाचे पीठ शिंपडा आणि सर्व फुलांना मिश्रण एकसमान मिश्रण लागल्याची खात्री करून घ्या.
  5. कुरकुरीत होईपर्यंत तळा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Priyanka Hodawadekar
Oct-04-2018
Priyanka Hodawadekar   Oct-04-2018

छानच रेसिपी...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर