Photo of MISAL pav by Archana Iyengar at BetterButter
2734
2
0.0(0)
0

मिसळ पाव

Feb-04-2018
Archana Iyengar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिसळ पाव कृती बद्दल

महाराष्ट्रीयन डिश

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. पाव kg मोड आलेले मटकी & मूग
  2. कांदे
  3. मोहरी, जीरे, हींग, हळद
  4. हिर्वि मिर्ची
  5. अदरक लसुन पेस्ट
  6. कदीपत्ता
  7. दोन बटाटे कापलेले
  8. धने पाउडर, जीरे पाउडर, गोडा मसाला
  9. 1/2 वाटी चिंचेचा कोळ
  10. मिर्ची पाउडर
  11. टोमेटो (optional)
  12. कोथंबीर
  13. मीठा
  14. 1/2 spn sugar

सूचना

  1. मटकी, मूग कुकर मधे एक शित्ति देऊन शिज़वावे
  2.    पातेल्यात तेल टाकून त्यात मोहरी , जिरे , कढीपत्ता , मिरची , हळद , तिखटपूड , आले-लसूण पेस्ट टाकावी .
  3.  नंतर त्यात बटाटा , टोमाटो टाकून मोड आलेले धान्य टाकून दोन मिनिटे ढवळत    राहावे. हवे असेल तेवढे गरम पाणी टाकून शिजवावे .
  4.  वरून कोथिंबीर , शेव , कांदा व फरसाण टाकून पावसोबत खाण्यास दयावे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर