Photo of Bottle Gourd Stuffed Rings by Divya Jain at BetterButter
979
23
0.0(23)
0

Bottle Gourd Stuffed Rings

Feb-05-2018
Divya Jain
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • नॉर्थ इंडियन
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. दुधीभोपळा ५०० ग्रॅम
  2. स्टफिंग: किसलेल पनीर १ कप
  3. शिजवून किसलेला बटाटि १/२ कप
  4. खोया १/२ कप
  5. कांदा १/४ कप
  6. कोथिंबीर २ टेस्पून
  7. हिरव्या मिरच्या २
  8. चवीपुरते मीठ
  9. ग्रेव्हीसाठी- २ लवंगा
  10. ४ मिरी दाणे
  11. १ लहान दालीचीनीचा तुकडा 
  12. १ कांदा, बारीक चिरून 
  13. १ टिस्पून आलं
  14. १ टिस्पून लसूण पेस्ट
  15. १ कप टॉमेटो प्युरी
  16. ५ टेस्पून काजूची पेस्ट
  17. २ टेस्पून दही 
  18. १ टेस्पून लाल तिखट
  19. ३ टेस्पून मलई
  20. ४ टेस्पून तेल
  21. १/२ टिस्पून साखर
  22. चवीपुरते मीठ

सूचना

  1. दुधीभोपळा १ इंच तुकडे करा व ४-५ मिनीटे पाण्यात दुधीभोपळा उकळी काढावी.
  2. स्टफिंग साठी सर्व साहित्य एकत्र आणि मिसळा करा.
  3. तयार मिश्रण दुधीभोपळा मध्ये भरावे.
  4. नॉनस्टिक पॅनमध्ये १ टेस्पून तेल घालावे. हे दुधीभोपळा रिंग्स मध्यम आचेवर ५ मिनिटे शिजवाव्यात.
  5. ग्रेव्ही: कढईत तेल गरम करावे. त्यात अख्खे मसाले परतावे. त्यावर चिरलेला कांदा घालून परतावा. कांदा परतला की आलेलसूण पेस्ट परतावी.
  6. टॉमेटो प्युरी घालून त्याचा कच्चा वास जाईस्तोवर मंद आचेवर शिजू द्यावे. काजू पेस्ट घालून २ मिनिटे उकळवावे. अधून मधून तळापासून ढवळावे. 
  7. आता दह्याचे मिश्रण आणि मीठ घालावे. मंद आचेवर २-४ मिनिटे शिजवावे. आता मलई आणि साखर घालावी. झाकण ठेवून ५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. 
  8. सर्व्हिग प्लेटमध्ये गरम केलेली ग्रेव्ही घालावी. त्यावर दुधीभोपळा रिंग्स येईल असे ठेवावे. 

रिव्यूज (23)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sonu Sahu
Feb-11-2018
Sonu Sahu   Feb-11-2018

Good

Akanksha Banchhor
Feb-07-2018
Akanksha Banchhor   Feb-07-2018

Great job..!!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर