Photo of Matar paneer by Deepasha Pendurkar at BetterButter
1402
5
0.0(0)
0

मटार पनिर

Feb-05-2018
Deepasha Pendurkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार पनिर कृती बद्दल

पंजाबी डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाव किलो हिरवे वाटणे ओले
  2. पाव किलो पनीर
  3. 3 कांदे
  4. अर्ध वाटी सुखे खोबरे
  5. आलं लसूण पेस्ट
  6. 7 काजू भिजवलेले
  7. फोडणीला कांदा
  8. तूप फोडणीसाठी
  9. बटर तिखट किचन किंग मसाला हळद कसुरी मेथी
  10. मीठ
  11. 2 टोमॅटो

सूचना

  1. कांदा खोबरे भाजून घ्या
  2. कांदा खोबरे काजू वाटून घ्या
  3. तूप ची फोडणी करून त्या मध्ये कांदा आला लसूण पेस्ट परतून घ्या
  4. त्या मध्ये टोमॅटो परता
  5. तिखट हळद किचन किंग मसाला कसुरी मेथी घाला
  6. त्यामध्ये तयार मसाला घालून परता
  7. आता त्या मध्ये मटार घाला
  8. गरम पाणी घालून मटार शिजू द्या
  9. पनीर मीठ घालून 5 मिनिटे शिजू द्या
  10. वरून बटर घालून कोथिंबीर घालून तयार करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर