शाही गोबी(फ्लॉवर) | Shahi gobi(flower) Recipe in Marathi

प्रेषक Rajlaxmi Padsalge  |  5th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Shahi gobi(flower) by Rajlaxmi Padsalge at BetterButter
शाही गोबी(फ्लॉवर)by Rajlaxmi Padsalge
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

1 vote
शाही गोबी(फ्लॉवर) recipe

शाही गोबी(फ्लॉवर) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shahi gobi(flower) Recipe in Marathi )

 • फ्लॉवर - पाव किलो
 • टोमॅटो - 2
 • कांदा - 2 मोठे
 • फ्रेश क्रीम - 1 कप
 • दही - अर्धा कप
 • तिखट, मीठ
 • हळद, गरम मसाला
 • इलायची, दालचिनी, लवंग
 • वाटाणा - 1 वाटी
 • तूप - 3 चमचे
 • कोथिंबीर
 • काजू - 10 ते 15

शाही गोबी(फ्लॉवर) | How to make Shahi gobi(flower) Recipe in Marathi

 1. प्रथम फ्लॉवर चे तुकडे व वाटाणे मिक्स करून शिजून घ्यावे
 2. मिक्सर चा भांड्यात कांदा चिरुन टाकावा त्यात दालचिनी, लवंग , काजू, व इलायची टाकून बारीक पेस्ट करून घ्यावे
 3. नंतर टोमॅटो चि पेस्ट करून घ्यावी
 4. कढई मध्ये तूप घालून त्यात पातळ चिरलेला कांदा टाकणे व चांगले परतून घ्यावे
 5. नंतर त्यात कांद्याची पेस्ट टाकणे चांगले लालसर होऊ देणे
 6. नंतर त्यात टोमॅटो चि पेस्ट टाकणे चांगले परतून घ्यावे
 7. नंतर त्यात तिखट, मीठ, हळद घालणे
 8. नंतर त्यात दही घालणे
 9. नंतर त्यात गरम मसाला घालणे
 10. नंतर त्यात शिजवलेले फ्लॉवर व वाटाणा घालणे
 11. नंतर त्यात फ्रेश क्रीम घालणे, साखर घालून शिजवून घ्यावे
 12. भाजी शिजवून घेणे

Reviews for Shahi gobi(flower) Recipe in Marathi (0)