Photo of Shahi gobi by Rajlaxmi Padsalge at BetterButter
173
4
0.0(1)
0

Shahi gobi

Feb-05-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. फ्लॉवर - पाव किलो
  2. टोमॅटो - 2
  3. कांदा - 2 मोठे
  4. फ्रेश क्रीम - 1 कप
  5. दही - अर्धा कप
  6. तिखट, मीठ
  7. हळद, गरम मसाला
  8. इलायची, दालचिनी, लवंग
  9. वाटाणा - 1 वाटी
  10. तूप - 3 चमचे
  11. कोथिंबीर
  12. काजू - 10 ते 15

सूचना

  1. प्रथम फ्लॉवर चे तुकडे व वाटाणे मिक्स करून शिजून घ्यावे
  2. मिक्सर चा भांड्यात कांदा चिरुन टाकावा त्यात दालचिनी, लवंग , काजू, व इलायची टाकून बारीक पेस्ट करून घ्यावे
  3. नंतर टोमॅटो चि पेस्ट करून घ्यावी
  4. कढई मध्ये तूप घालून त्यात पातळ चिरलेला कांदा टाकणे व चांगले परतून घ्यावे
  5. नंतर त्यात कांद्याची पेस्ट टाकणे चांगले लालसर होऊ देणे
  6. नंतर त्यात टोमॅटो चि पेस्ट टाकणे चांगले परतून घ्यावे
  7. नंतर त्यात तिखट, मीठ, हळद घालणे
  8. नंतर त्यात दही घालणे
  9. नंतर त्यात गरम मसाला घालणे
  10. नंतर त्यात शिजवलेले फ्लॉवर व वाटाणा घालणे
  11. नंतर त्यात फ्रेश क्रीम घालणे, साखर घालून शिजवून घ्यावे
  12. भाजी शिजवून घेणे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Feb-10-2018
Sudha Kunkalienkar   Feb-10-2018

Duplicate recipe. Hiding this one

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर