Photo of Patvdyachi rassa bhaji by Geeta Koshti at BetterButter
855
3
0.0(1)
0

Patvdyachi rassa bhaji

Feb-05-2018
Geeta Koshti
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. :yum: #khandeshi #patvdi #Rssa #bhaji* ( aaj special ) bhaji gharat naslyamule motha ???? .:smiley: mg keli hi bhaji.. #पाटवड्यांची #भाजी :thumbsup::yum: साहित्य :- हरभरा डाळीचं पिठ 1 वाटी , तेल , कांदा 2, 1 टोमॅटो , लसूण 4-5 पाकळ्या , ओल खोबरे कीसुन 2-3 चमचा , हळद , काळा मसाला 3 चमचा लाल तिखट 1 चमचा , मिठ , सुक खोबरे 1/2 वाटी , 2" आल , कोथिंबीर कृती :- तेल टाकून त्यात एक वाटी डाळीचं पीठ खमंग भाजून घ्यावं आणि त्यात मीठ , तिखट घालून थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्टसर पिठल्यासारखं करावं मिश्रण कडेनं सुटू लागले म्हणजे एका ताटाला तेलाचा हात लावून घ्यावा व वरील मिश्रण त्यावर थापावं एकसारखं थाप्ल्यावर त्यावर किसलेलं ओल खोबरं आणि कोथिंबीर पेरावी व मोठया चौकोनी वड्या कापून घ्याव्या वड्या थंड झल्यावर त्या एका भांड्यामध्ये काढून घ्याव्यात . रस्सा - कांदा, खोबर भाजून घ्या टोमॅटो कापून, लसूण पाकळ्या ,आल ह्याच सर्व मिक्सर मध्ये बारीक वाटन करा कढईत तेल टाकून 1 बारीक चिरुन कांदा घालून गुलाबी करुन वरील वाटन घाला तेल सुटले की काळा मसाला & लाल तिखट हे घालून मिक्स करून त्यात पाणी घालून चागंले ऊकळून घ्या रस्सा गरम , उकळता ठेवावा . ( आंबट गोड हवा असल्यास तसा करावा किंवा आंबट - गोड न घालताही झणझणीत छान लागतो .) ही भाजी वाढताना आधी दोन वड्या ठेवून त्यावर रस्सा घालावा व खोबरं-कोथिंबीर पेरून किंवा आवडीप्रमाणे ही भाजी भाताबरोबर , भाकरी , चपाती सोबत खावी .) :yum::thumbsup:

सूचना

  1. पाटवड्याची खानदेशी भाजी..

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Feb-05-2018
BetterButter Editorial   Feb-05-2018

Hi Geeta, Your recipe is currently hidden from public view. Kindly mention each steps and ingredients to prepare this recipe in separate lines. To edit the recipe, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the recipe. Thanks!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर