मुख्यपृष्ठ / पाककृती / Cauliflower n potato साउथ इंडियन भाजी

Photo of Cauliflower n potato south indian style bhaji by Archana Iyengar at BetterButter
889
3
0.0(0)
0

Cauliflower n potato साउथ इंडियन भाजी

Feb-05-2018
Archana Iyengar
8 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Cauliflower n potato साउथ इंडियन भाजी कृती बद्दल

फ्लावर n बतात्या ची भाजी

रेसपी टैग

  • कर्नाटक

साहित्य सर्विंग: 5

  1. एक छोटा फ्लावर n 2 बटाटे
  2. एक वाटी तुरीची डाळ
  3. 1/2 खोबर्याची वाटी किसलेली
  4. 1 चमचा हळद, 1/2 चमचा राई, हिंग
  5. 5 ते 6 लाल बेडगी मिर्ची
  6. 1/2 चमचा धणे
  7. फोड़नी साथी 2 चमचे घी n 1 tsp चना डाळ
  8. मीठ चवी अनुसार

सूचना

  1. तुरीची डाळ हळद n हिंग टाकून शिजवून घ्या
  2. फ्लावर n बटाटी पाण्यात उकलून घ्या (गळू नाका देउ)
  3. किसलेले खोब्रे, हळद, राई, लाल मिर्च्या, धणे, पानी टाकून वाटून घ्या
  4. एक पातेलयात डाळ व मसाला, मीठ टाका आणि मन्द आचे वर ठेवा
  5. चांगळ उकल्ल्या वर शिजलेले फ्लावर बटाटी टाका आणि एक उकली येऊ द्य
  6. मग चना डाळ ची फोड़नी द्य
  7. चपाती, भाता बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर