मटर पनीर | Mutter panner Recipe in Marathi

प्रेषक Heena Panchal  |  6th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Mutter panner by Heena Panchal at BetterButter
मटर पनीरby Heena Panchal
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

0 votes
मटर पनीर recipe

मटर पनीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mutter panner Recipe in Marathi )

 • मटार १/२ किलो
 • कांदा २ मोठा
 • पनीर २००गा्म
 • टमाटे ४मोठे
 • लाल तिखट ३चमची
 • हळद१ चमची
 • मीठ चवीनुसार
 • घाणेजीर३चमची
 • गरम मसाला ११/२चमची
 • काजू १०;मगजतरी बी२चमची,तीळ२चमची
 • आल लसूण पेस्ट १चमचा
 • हीग
 • कोथिंबीर
 • पाणी

मटर पनीर | How to make Mutter panner Recipe in Marathi

 1. मटर कुकर मध्ये सीटी लावून धावे
 2. कांदा आणि टमाटे,काजु,मगजतरी बी,तीळ सगळे पेस्ट करून द्यावी
 3. टोप मधे तेल घेउन त्यात आलं लसूण पेस्ट,हींग टाकून द्यावे
 4. नंतर काजू पेस्ट टाकून परतावे
 5. नंतर लाल तिखट मीठ हळद धानजीर गरम मसाला घालून परतावे तेल सुटेपर्यंत
 6. नंतर पनीर टाका आणि पाणी टाकून उकळुन घेतली
 7. सेवटी कोथिंबीर घालून झालं

Reviews for Mutter panner Recipe in Marathi (0)