Photo of Mutter panner by Heena Panchal at BetterButter
540
3
0.0(0)
0

मटर पनीर

Feb-06-2018
Heena Panchal
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटर पनीर कृती बद्दल

टिफीन साठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • पंजाबी
  • रोस्टिंग
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मटार १/२ किलो
  2. कांदा २ मोठा
  3. पनीर २००गा्म
  4. टमाटे ४मोठे
  5. लाल तिखट ३चमची
  6. हळद१ चमची
  7. मीठ चवीनुसार
  8. घाणेजीर३चमची
  9. गरम मसाला ११/२चमची
  10. काजू १०;मगजतरी बी२चमची,तीळ२चमची
  11. आल लसूण पेस्ट १चमचा
  12. हीग
  13. कोथिंबीर
  14. पाणी

सूचना

  1. मटर कुकर मध्ये सीटी लावून धावे
  2. कांदा आणि टमाटे,काजु,मगजतरी बी,तीळ सगळे पेस्ट करून द्यावी
  3. टोप मधे तेल घेउन त्यात आलं लसूण पेस्ट,हींग टाकून द्यावे
  4. नंतर काजू पेस्ट टाकून परतावे
  5. नंतर लाल तिखट मीठ हळद धानजीर गरम मसाला घालून परतावे तेल सुटेपर्यंत
  6. नंतर पनीर टाका आणि पाणी टाकून उकळुन घेतली
  7. सेवटी कोथिंबीर घालून झालं

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर