Photo of MASALA dethi by Minal Sardeshpande at BetterButter
642
11
0.0(1)
0

MASALA dethi

Feb-06-2018
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. 25/ 30 अळूची नुसती देठं
  2. तीन चमचे चिंचेचा कोळ
  3. तीन चमचे गूळ
  4. अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट
  5. अर्धी वाटी ओलं खोबरं
  6. दोन चमचे गोडा मसाला
  7. एक चमचा लाल तिखट
  8. मीठ
  9. पाव वाटी तेल
  10. अर्धा चमचा मोहोरी
  11. पाव चमचा हिंग
  12. अर्धा चमचा हळद
  13. कोथिंबीर

सूचना

  1. अळूची देठी सोलून घ्या
  2. देठी सोललेली
  3. त्याचे गोल काप करतात तसं करून घ्या.
  4. थोडं पाणी घालून वाफवून घ्या.
  5. जास्त शिजणार नाही याची काळजी घ्या.
  6. शिजलेली देठी चाळणीवर काढा.
  7. कढईत तेल तापवा.
  8. नेहमीप्रमाणे मोहोरी, हिंग, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करा.
  9. त्यात देठी घाला.
  10. अर्धा ली पाणी घाला.
  11. गूळ, कोळ, दाण्याचं कूट, खोबरं, मीठ घाला.
  12. मसाला घालून उकळी काढा.
  13. चवीनुसार काही लागले तर वाढवा.
  14. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Neela Abhyankar
Feb-06-2018
Neela Abhyankar   Feb-06-2018

Mastt

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर