मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या हळदीची भाजी.

Photo of Fresh haldi chi bhaji. by Maya Joshi at BetterButter
1549
9
0.0(0)
0

ओल्या हळदीची भाजी.

Feb-06-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या हळदीची भाजी. कृती बद्दल

औषधी भाजी आहे. ह्यात लोह भरपूर प्रमाणात आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • राजस्थान
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १०० ग्रा. ओली हळद
  2. १ कांदा
  3. १ चमचा आले, लसूण पेस्टमुठभर हि. वाटाणा.
  4. १ टे.स्पू. दही१ चमचा धने पावडर
  5. तिखट, मिठ चवीनुसार2 लवगा, ४-५ मिरीदाणे, १ तेजपत्ता.

सूचना

  1. पँनमध्ये तेल घाला.
  2. लवगा, काळेमिरे, तेजपत्ता घाला
  3. कांदा, आले, लसूण पेस्ट घाला.
  4. तेल सूटेपर्यत परता.
  5. आता हळद किसून घाला.लोह भरपूर असल्यामुळे किसता, किसता फोडणीत घाला. नाहीतर काळी पडते.
  6. हि. वाटाणा घाला,
  7. दह्यात मिरची व धने पावडर मिक्स करुन त्यात घाला. मिठ घाला.
  8. थोडे पाणी घालून शिजत ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर