मुख्यपृष्ठ / पाककृती / कोहळ्याची भाजी

Photo of Kohalyachi bhaji by pranali deshmukh at BetterButter
3479
5
0.0(0)
0

कोहळ्याची भाजी

Feb-06-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोहळ्याची भाजी कृती बद्दल

कोहळं म्हणजे गंगाफल जे बारमाही मिळत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 पाव कोहळा
  2. एक कांदा
  3. 1 tbsp.अद्रकलसूण पेस्ट
  4. धने पूड 1 tbsp
  5. तिखट 2 tbsp
  6. हिरव्या मिरच्या 2
  7. कढीपत्ता 3-4पान
  8. मीठ
  9. तेल 1 डाव

सूचना

  1. कोहळ्याच्या फोडी चिरा.
  2. कढईत तेल टाका .मोहरी टाका ,कढीपत्ता कांदा टाका ,अद्रक लसूण पेस्ट परतावा.
  3. धने पूड तिखट ,हळद मीठ ,गरम मसाला घाला.
  4. फोडी घाला परतावा एक वाटी पाणी घालून झाकण घेऊन 10-15 मिनिट शिजू द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर