मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी मटर मलाई

Photo of Methi matar Masai by Deepali Sawant at BetterButter
950
5
0.0(0)
0

मेथी मटर मलाई

Feb-06-2018
Deepali Sawant
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी मटर मलाई कृती बद्दल

White gravy [sweet]

रेसपी टैग

  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ कप मेथी
  2. २ कप मटार
  3. वाटण करण्यासाठी - ३ कांदे, १/२ कप काजु, ६ लसूण पाकळ्या, १ इंच आलं, २ हिरव्या मिरच्या
  4. फोडणी साठी - १ तेज पत्ता, २-३ लवंगा, २ दालचिनी, २ काळी मिरी
  5. तूप
  6. मिठ, गरम मसाला

सूचना

  1. मेथी वाफवून घ्या ५मिनिटे (मोदक उघडतो तसे) , व लगेच थंड पाण्यात घालून ठेवा
  2. कुकरमध्ये एका डब्यात वाटणाचे सर्व पदार्थ घाला थोडेसेच पाणी घाला
  3. दुसर्‍या डब्याला मटार व थोडे पाणी व मीठ घालून २ शिट्या काढा
  4. वाटणाचे पदार्थ थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या
  5. एका पॅन मध्ये तूप गरम करून त्यावर फोडणी चे जिन्नस घालून परतून घ्यावा
  6. वाटण घालून ४-५ मिनिटे परतून त्यात १ कपभर पाणी घालून उकडलेले मटर घालावे
  7. मिठ व गरम मसाला घालून चांगले परतून घ्यावे
  8. थंड पाण्यातील मेथी पिळून बारीक चिरून घालावी
  9. ४-५ मिनिटे उकळून घ्यावे, सरहव करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर