मुख्यपृष्ठ / पाककृती / स्वीट कोन पनीर

Photo of Sweetcorn panner by Heena Panchal at BetterButter
502
4
0.0(0)
0

स्वीट कोन पनीर

Feb-07-2018
Heena Panchal
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्वीट कोन पनीर कृती बद्दल

टिफीन साठी

रेसपी टैग

  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • प्रेशर कूक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. स्वीट कॉर्न पाव किलो
  2. पनीर १५० गा्म
  3. कांदा३
  4. टमाटोकेचप ३ चमचा
  5. टमाटे १
  6. लसूण ५
  7. काजू १०
  8. मगजतरी बी २चमची
  9. पाणी
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल १कप
  12. लाल तिखट
  13. हळद
  14. घाणेजीर
  15. गरम मसाला

सूचना

  1. कांदा टमाट आणि लसूण काजू मगजतरी बी, लाल तिखट मीठ हळद धानजीर गरम मसाला पेस्ट करून घ्यावी
  2. नंतर स्वीट कॉर्न ४सीटी लावून धावे
  3. नंतर टोप मधे तेल घेउन त्यात पेस्ट आणि हींग टाकून परतावे
  4. तेल सुटेपर्यंत परतावे
  5. नंतर स्वीट कॉर्न आणि पनीर टाका आणि पाणी टाकून उकळुन घेतली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर