मुख्यपृष्ठ / पाककृती / अळकुड्या (अरबी) मसाला.

Photo of Alkudya masala by Maya Joshi at BetterButter
791
4
0.0(0)
0

अळकुड्या (अरबी) मसाला.

Feb-07-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळकुड्या (अरबी) मसाला. कृती बद्दल

चविष्ट लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २५० ग्रा. अळकुड्या( आरबी)
  2. तेल, हळद, तिखट, मिठ, साखर
  3. गोडा मसाला

सूचना

  1. अरबी ऊकडून त्याची साल काढून चिरा.
  2. तेल, राई, हिंगाची फोडणी करा.
  3. आरबी, हळद, तिखट, मिठ घाला
  4. गोडा मसाला, साखर घाला.
  5. परतून घ्या,

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर