मुख्यपृष्ठ / पाककृती / मशरुम मसाला.

Photo of Mashroom masala. by Maya Joshi at BetterButter
453
4
0.0(0)
0

मशरुम मसाला.

Feb-07-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मशरुम मसाला. कृती बद्दल

प्रोटिन्सने भरपूरअशी भाजी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ८-१० मशरुम्स
  2. १ कांदा
  3. २ टमाटर
  4. ७-८ लसूणकळ्या
  5. 1" आले.
  6. ५-६ मिरे, २-३ लवंग
  7. १" दालचीनी,१ वेलची
  8. १चमचा धने जिरे प्रत्येकी
  9. तेल, हळद, तिखट, मिठ

सूचना

  1. मशरुम ३-४ मिनिटे पाण्यात ऊकळा. व २ भाग करा.
  2. सरव मसाले वाटून घ्या.
  3. तेल, राईची फोडणी करुन मसाला तेल सुटेपर्यंत परता.
  4. मशरुम , हळद,तिखट, मिठ, पाणी घालून शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर