मुख्यपृष्ठ / पाककृती / Tuna fish curry

Photo of Tuna fish curry by Poonam Nikam at BetterButter
11
10
0.0(2)
0

Tuna fish curry

Feb-07-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • महाराष्ट्र
 • सिमरिंग
 • फ्रायिंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. कुपा माश्याचे तुकडे ५-६,
 2. कांदा,
 3. सुके खोबर ,
 4. धने,
 5. लवंग३-४,
 6. मिरी२-४,
 7. चक्रीफुल,
 8. दालचीनी ,
 9. सुक्या मीरच्या१-२,
 10. कोथंबीर,
 11. आल लसुन,
 12. गरम मसाला पावडर,
 13. तिखट मसाला (घरगुती कोणताही)
 14. कोकम ३-४,
 15. हळद,
 16. मीठ,
 17. तेल.

सूचना

 1. कुप्याच्या तुकड्यानां हळद,मिठ,तिखट मसाला, गरम मसाला पावडर कोकम चोळुन १०-१५ मॅरीनेट करा.
 2. कांदा,खोबर गॅसवर भाजुन घ्या,धने , लवंग,मिरी,चक्रीफुल, दालचीनी तव्यावर रोस्ट करुन घ्या,
 3. आता भाजलेल खोबर, कांदा,लाल मिरच्या,कोथंबीर,आल लसुन, मिक्सर मद्धे बारीक वाटुन घ्या,अगदी पावडर पेस्ट करा.
 4. कढईत कुप्याचे तुकडे तळुन घ्या,बाजुला काढुन ठेवा,
 5. त्याच तेलामद्धे तिखट मसाला वरील वाटलेला मसाला ,तिखट मसाला (घरगुती मसाला), तेलात फ्राय करा त्यातच कोकम टाकुन मिक्स करा वरुन मिठ टाका आता १०-१५ मी. शिजु द्या.
 6. कढईत तेलात तळलेले कुप्याचे तुकडे अलगत सोडा मस्त होते कुप्याचे कालवण गरम-गरम भाकरी भाताबरोबर सर्व करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Akshay Nikam
Feb-15-2018
Akshay Nikam   Feb-15-2018

Ek no.

Ankush Nikam
Feb-11-2018
Ankush Nikam   Feb-11-2018

my favourite

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर