Photo of Prwans Bhaji by Poonam Nikam at BetterButter
571
8
0.0(1)
0

Prwans Bhaji

Feb-07-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Prwans Bhaji कृती बद्दल

काही नाही

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कांदा,
  2. टोमँटो,
  3. आल लसुण पेस्ट,
  4. कोथंबीर ,
  5. गरम मसाला,
  6. तिखट मसाला,
  7. हळद,
  8. मिठ,
  9. तेल.

सूचना

  1. कोळंबी सोलुन धुवुन घ्या
  2. हळद मीठ लावुन १० मीनीटे ठेवुन द्या
  3. कांदा टोमेटो कोथंबीर बारीक चिरुन ठेवा
  4. कढईत तेल ओतुन कांदा परतुन घ्या वरुन आल लसुन पेस्ट टाका
  5. नंतर टोमेटो टाकुन परता आता हळद, तिखट मसाला टाकुन परता .
  6. वरुन सोललेली कोळंबी टाकुन परता
  7. आता मीठ टाकुन तेल सुटे पर्यंत परता आवडी नूसार पाणी घाला किंवा सुख्खीच सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Mar-21-2018
deepali oak   Mar-21-2018

Chanach

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर