Photo of Black Peas Gravy by Shreya Bandekar at BetterButter
907
5
0.0(2)
0

Black Peas Gravy

Feb-07-2018
Shreya Bandekar
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Black Peas Gravy कृती बद्दल

काळया वाटाण्यांची उसळ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. काळे वाटाणे (१ कप) - भिजत घातलेले
  2. कांदा (१ बारीक चिरलेला) - फोडणीसाठी
  3. कढीपत्ता (५-६ पाने)
  4. हिंग ( १/२ चमचा)
  5. कोथिंबीर (बारीक चिरलेली)
  6. आलं लसूण पेस्ट
  7. लाल तिखट मसाला ( १ चमचा)
  8. गरम मसाला ( २ चमचे)
  9. ओले खोबरे (१/२ कप) - वाटपासाठी
  10. कांदे (२ चिरलेले) - वाटपासाठी
  11. टोमँटो (१ चिरलेला) - वाटपासाठी
  12. तेल
  13. मीठ (चवीपूरते)
  14. पाणी (आवश्यकतेनुसार)

सूचना

  1. काळे वाटाणे राञभर पाण्यात भिजत टाकून सकाळी पाणी बदलून कुकर मध्ये ५ ते ६ शिट्टया घेऊन शिजवून घ्यावा.
  2. पँन मध्ये ओले खोबरे व कांदा लालसर होईपरयंत भाजुन घ्यावा. थंड झाले की त्यामध्ये टोमँटो व थोडे पाणी घाल़ून वाटुन घेणे.
  3. थोडेसे काळे वाटाणे जाडसर वाटुन घेणे.
  4. कढईत तेल गरम तापवून त्यामध्ये कढीपत्ता, हिंग, कांदा, कोथिंबीर ह्यांची फोडणी द्यावी.
  5. त्यामध्ये आलं लसून पेस्ट मिक्स करावी.
  6. लाल तिखट मसाला व गरम मसाला घालून परतावे.
  7. वाटप व वाटलेले काळे वाटाणे त्यामध्ये एकजीव करावे.
  8. शिजवलेले काळे वाटाणे व पाणी मिक्स करावे.
  9. चवीनूसार मीठ घालावे.
  10. १५ मिनिटे मंद आचेवर उकळी आली की गँस बंद करणे.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Feb-12-2018
BetterButter Editorial   Feb-12-2018

Hi Shreya, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

Shrikant Bandekar
Feb-08-2018
Shrikant Bandekar   Feb-08-2018

Delicious

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर