Photo of Chikan Angaraa by samina shaikh at BetterButter
641
9
0.0(0)
0

Chikan Angaraa

Feb-08-2018
samina shaikh
25 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • हैद्राबादी
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 5

  1. 1kl चिकन
  2. 5 टोम्याटो
  3. 6 कांदे
  4. मीठ
  5. लाल तिखट
  6. आले लसूण पेस्ट
  7. दुधा वरची साय 1छोटा कप
  8. कोथम्बीर
  9. तूप /तेल
  10. अमूल बटर
  11. कसुरी मेथी
  12. कोळसा (स्मोक देण्यासाठी)
  13. हिरवी मिरची
  14. गरम मसाला अर्धा चमचा
  15. तेज पान
  16. कोथम्बीर

सूचना

  1. 1का कढईत चिकन धुवून सम्पूर्ण पाणी काढून घ्या व त्यात चिकन पुरते मीठ अमूल बटर व आले लसूण पेस्ट घालून मंद आचेवर झाकन ठेवून चिकन शिजु द्या
  2. आता उभा चिरलेला कांदा 1चमचा तेलात छान परतून घ्या व टोम्याटो मिरची ही थोड्या तेलात परतून पेस्ट करा
  3. आता दुसऱ्या कढईत 2चमचे अमूल बटर/तेल घालून लाल तिखट आले लसूण पेस्ट गरम मसाला कांदा टोम्याटो पेस्ट तेज पान मसाल्यांपुरते मीठ घाला व छान परता व चिकन मिक्स करून थोडे पाणी घालून शिजु द्या.
  4. गँस बारीक करून साय कसुरी मेथी व थोडी कोथम्बीर घाला
  5. आता गँस वर कोळसा लाल करा
  6. चिकन च्या कढईत मधोमध 1छोटी वाटी ठेवा त्यात गरम कोळसा ठेवा व कोळश्यावर 1चमचा तेल/तूप घालून लगेच झाकन ठेवा जेणे करून कोळश्याचा स्मोकि फ्लेवर चिकन मधे उतरेल
  7. 10min नी कोळसा काढून घ्या
  8. व डिश कोथम्बीर घालून सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर