Photo of Pavbhaji by Geeta Koshti at BetterButter
1420
4
0.0(0)
0

पावभाजी

Feb-08-2018
Geeta Koshti
40 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पावभाजी कृती बद्दल

खास मुंबई पावभाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मी आज केली..... @ मुंबई पावभाजी साहित्य- २ ते ३ मध्यम आकाराचे बटाटे ,१ कप फ्लॉवर ,१ छोटे गाजर तुकडे करून १/२ भोपळी मिरची चौकोनी तुकडे करून, बिट लाल रंग येण्यासाठी ,१/४ कप मटार ,१ १/२ टोमॅटो बारीक चिरून १ चमचा कोथिंबीर ,१ १/४ टीस्पून लाल तिखट ,१ टेबलस्पून लसूण बारीक चिरून , १ १/२ कप बारीक चिरलेला कांदा, २ ते ३ टीस्पून पावभाजी मसाला (मी एव्हरेस्ट चा वापरते) मीठ ,बटर , लादी पाव . कृती - कांदा,मटार, बीट आणि टोमॅटो सोडून इतर सगळ्या भाज्या १ कप पाणी घालून कुकरमध्ये उकडून घ्या.कुकर थंड झाल्यावर उकडलेल्या भाज्या मॅश करून घ्या.पातेल्यात २ टेबलस्पून बटर गरम करा त्यात लसूण घाला. खमंग वास सुटला कि १ कप बारीक चिरलेला कांदा २ ते ३ मिनिटे परतून घ्या मग त्यात बिट कीसुन टाका,तिखट१ टीस्पून पावभाजी मसाला आणि टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परता.मॅश केलेल्या भाज्या घालून परता.मटार घाला. मीठ आणि पाव भाजी मसाला घालून मिक्स करा. झाकण ठेवून वाफ आणा. लिंबू पिळा.पाव बटर लावून भाजून घ्या.गरम भाजी वर बटर टाका पावा बरोबर आणि कांद्या बरोबर सर्व्ह करा.

सूचना

  1. पावभाजी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर