मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली रस्सा वांगी

Photo of Stuff Brinjal by Poonam Nikam at BetterButter
255
6
0.0(0)
0

भरली रस्सा वांगी

Feb-08-2018
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली रस्सा वांगी कृती बद्दल

काही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. वांगी ४-५,
  2. कांदा,
  3. टोमेटो,
  4. सुख खोबर,
  5. लसुन,
  6. कोथंबिर,
  7. मिलवणी मसाला
  8. शेंगदाणे,
  9. तेल,
  10. मिठ
  11. हळद.

सूचना

  1. वांगी धुवुन मधोमध चीरुन घ्यावीत,
  2. कांदा ,खोबर उभे चिरून तेलावर परतून घ्यावे,
  3. कांदा खोबर वाटुन घ्याव, शेंगदाणे तव्यावर भाजुन वाटुन कुट करुन घ्यावा,
  4. कोथिंबीरही घाला,
  5. सर्व सारण एकत्र करा त्यात,शेंगदाणा कुट ,मालवणी मसाला,काळा मसाला,तेल ,हळद,मीठ,.सारण वांग्यात भरून घ्या.
  6. तेला फौडणी देताना बारीक चिरलेला कांदा फ्राय करा त्यातच टोमेटो टाकुन वांगी सोडा, वांगी दोन्ही बाजूनी पलटुन बघा.
  7. ग्रेवी तयार करण्यासाठी थोडे पाणी घाला.व मंद आचेवर शिजु द्या वाटल्यास थोडे मिठ घाला,नंतर सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर