मुख्यपृष्ठ / पाककृती / केळी, वाल भाजी.

Photo of Keli, val bhaji by Maya Joshi at BetterButter
791
4
0.0(0)
0

केळी, वाल भाजी.

Feb-08-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळी, वाल भाजी. कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप मोडाचे सोललेले वाल.
  2. ३ केळी
  3. तेल,हळद, तिखट, मिठ,
  4. गुळ,३-४ कोकम, गोडा मसाला.

सूचना

  1. केळी चिरुन घ्या.
  2. तेल,राई, हिंग फोडणी करा.
  3. वाल, केळी घाला.
  4. हळद,तिखट, मिठ व पाणी घालून शिजवा.
  5. शिजल्यावरगुळ,कोकम, गोडा मसाला घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर