Photo of Sambar by Poonam Nikam at BetterButter
795
9
0.0(0)
0

सांबार

Feb-10-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांबार कृती बद्दल

काही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • साऊथ इंडियन
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तुरीची डाळ,
  2. भेंडी २-३,
  3. दुधी भोपळा १ वाटी,
  4. बटाटा १-२
  5. वांग१-२
  6. शेवग्याची शेंग १,
  7. कप बारीक चिरलेला कांदा १
  8. टोमॅटो १-२ ,टीस्पून
  9. लाल तिखट
  10. चिंचेचा कोळ
  11. सांबार मसाला रेडीमेड १ टि.
  12. टीस्पून जिरे,
  13. टीस्पून मोहरी,
  14. हिंग
  15. ,ल लसून पेस्ट
  16. कढीपत्ता पाने
  17. लसूण पाकळ्या ४-५ पाकळ्या
  18. सुक्या लाल मिरच्या १-२,
  19. मीठ चवीप्रमाणे
  20. फोडणीसाठी तेल.

सूचना

  1. कुकरमध्ये डाळ शिजवून घ्या. शेवग्याची शेंग,बटाटा,भोपळा ,उकडुन घ्या,भेंडी तळुन घ्या,
  2. नंतर एका पातेल्यात १ टेबलस्पून तेल तापवून हिंग-मोहरीची फोडणी करा.
  3. कढीपत्ता पाने घाला. मग कांदा परता. कांदा गुलाबी झाला की टोमॅटो घाला,आल लसून पेस्ट, चिंचेचा कोळ, हळद, तिखट घाला आणि तेल सुटे पर्यंत परता.
  4. सांबार मसाला टाकुन परता, मग शिजवलेली डाळ घोटून घाला.
  5. कोथिंबीर, मीठ घालून १ उकळी काढा. गरज वाटल्यास १-४ कप पाणी घाला. आणि मग गरम भाताबरोबर सर्व्ह

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर