Photo of Aamti by Poonam Nikam at BetterButter
949
6
0.0(0)
0

आमटी

Feb-10-2018
Poonam Nikam
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आमटी कृती बद्दल

...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तुरीची डाळ १००ग्रॅम,
  2. लसुन,
  3. हिंग,
  4. कढीपत्ता,
  5. कोथंबीर,
  6. ओला नारळाचा किस,
  7. तेल ,
  8. जिर,
  9. मोहरी,
  10. गोडा मसाला.
  11. कोकम१-२,
  12. मिठ,
  13. हळद,

सूचना

  1. तुरीचु डाळ कुकरला शिजवुन घ्या,तेलात मोहरी तडतडु द्या,जीरी ,लसुन,हिंग चिमुठभर,टाकावरुन कढिपत्ता, गोडा मसाला ,(घरगुती मसाला )निरळाचा किस ,परतुन घ्या,वरुन कोकम(आवश्यकते नूसार)गुळ टाका ,नंतर शिजवलेलि डाळ ओतुन उकळि येऊ द्या..भात चपाती बरोबर छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर